रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चौथ्यांदा विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघआने शनिवारी २९ जून २०२४ रोजी अंतिम सामन्यात द. आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून टी-२० विश्वचषक जिंकला. या अगोदर दोनवेळा (१९८३ आणि २०११) एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तत्पूर्वी २००७ मध्ये पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता.