भारतातील प्रसिद्ध पत्रकार, लेखक, कादंबरीकार आणि इतिहासकार खुशवंत सिंह यांचा २ फेब्रुवारी रोजी जन्म झाला. याच दिवशी महात्मा गांधी नरेगा कायदा लागू झाला. तसेच हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा यांचे आजच्याच दिवशी निधन झाले.
१५५६ : चीनमध्ये भूकंपात ८ लाख लोकांचा मृत्यू
चीनच्या शांक्सी प्रांतात २ फेब्रुवारी रोजी विनाशकारी भूकंप झाला. या भूकंपामुळे चीनमध्ये प्रचंड विध्वंस झाला. सुमारे ८.५ लाख लोक मरण पावले. यावरून या विनाशाचा अंदाज लावता येतो.
१९१५ : पत्रकार, लेखक, कादंबरीकार आणि इतिहासकार खुशवंत सिंह यांचा जन्म
खुशवंत सिंह हे भारतीय लेखक, वकील, कादंबरीकार, पत्रकार आणि राजकारणी होते. आज त्यांची जयंती. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९१५ रोजी पंजाबमध्ये झाला, जो सध्या पाकिस्तानमध्ये आहे. त्यांनी वकील म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि आठ वर्षे लाहोर कोर्टात प्रॅक्टिस केली, पण नंतर काही दिवस प्रॅक्टिस सोडली. १९४७ मध्ये त्यांची विदेश सेवेसाठी निवड झाली. त्यांनी टोरंटो आणि कॅनडा येथे स्वतंत्र भारतात सरकारचे माहिती अधिकारी म्हणून काम केले. १९८० ते १९८६ या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते. त्यांनी दिल्ली, ट्रेन टू पाकिस्तान, द कंपनी ऑफ वुमन अशा अनेक प्रसिद्ध कादंब-या लिहिल्या. १९७४ मध्ये खुशवंत सिंह यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. परंतु त्यांनी १९८४ मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये केंद्र सरकारच्या कारवाईच्या निषेधार्थ तो परत केला. सन २००० मध्ये त्यांची ऑनेस्ट पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड झाली. २००७ मध्ये त्यांना पद्मविभूषणनेही सन्मानित करण्यात आले होते. २० मार्च २०१४ रोजी त्यांचे निधन झाले.
२००६ : महात्मा गांधी नरेगा कायदा लागू
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे लागू केला जातो आणि हा सरकारच्या सर्वात महत्वाच्या कार्यक्रमांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत सरकारला गरिबांपर्यंत थेट पोहोचता येते आणि विकासासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाते. या कायद्यांतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात १०० दिवसांची हमी देणारे वेतन/रोजगार दिले जाते. हा कायदा २ फेब्रुवारी २००६ रोजी लागू झाला. पहिल्या टप्प्यात २००६-०७ मध्ये २७ राज्यांतील २०० जिल्ह्यांत ही योजना लागू करण्यात आली. एप्रिल २००८ पासून ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली.
इतर महत्वाच्या घडामोडी घटना
१९५३ : अखिल भारतीय खादी आणि कुटीर उद्योग मंडळाची स्थापना.
१९५५ : भारत आणि सोव्हिएत युनियनने नवी दिल्ली येथे एक करार केला आणि भारतात १० लाख टन क्षमतेचा पोलाद प्रकल्प उभारण्याचे मान्य केले.
२ फेब्रुवारी : महात्मा गांधी नरेगा कायदा लागू