१७८४ ईस्ट इंडिया कंपनीची भारताची प्रशासक म्हणून ब्रिटिश सरकारकडून नियुक्ती.
१७९५ अहिल्याबाई होळकर यांचे निधन.
१८९० बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म.
१८९९ हॉरर चित्रपटांचा निर्माता आल्फ्रेड हिचकॉक याचा जन्म.
१८९८ आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म.
१९०६ कादंबरीकार विश्राम बेडेकर यांचा जन्म.