१८४८ आगगाडीचा जनक जॉर्ज स्टीफन्सन यांचे निधन.
१८७२ पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्म.
१९०५ अतिपूर्वेकडील प्रभावाची क्षेत्रे निश्चित करण्यासाठी जपान आणि ब्रिटन यांच्यात करार.
१९०६ लेफ्टनंट जनरल एस. पी. थोरातांचा जन्म.
१९१९ अवकाशशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म.
१९८९ पहिली जागतिक मराठी परिषद.
१९९० टायरानोसोरस रेक्स (भयंकर डायनासोर)चे अवशेष अमेरिकेत सापडले
१९९२ पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बिअंत सिंग यांच्यासमोर अनेक अतिरेक्यांनी शरणागती पत्करली.