अणुबाँब निषेध दिन.
१८०६ रोमन साम्राज्याची अखेर.
१८०९ ब्रिटिश कवी आल्फ्रेड टेनिसन यांचा जन्म.
१८८१ पेनिसिलीनचा संशोधक अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा जन्म.
१९०१ ग्रंथकार कृष्णशास्त्री राजवाडे यांचे निधन.
१९२५ थोर बंगाली नेते सर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन.
१९४५ अमेरिकेने हिरोशिमावर अणुबाँब टाकला.
१९६५ पाकिस्तानचे भारतावर आक्रमण.
१९९१ वर्ल्ड वाईड वेब ही संकल्पना टीम बर्नेस ली यांनी मांडली.