१८७६ पहिल्या महायुद्धातील प्रसिद्ध गुप्तहेर माताहारी हिचा जन्म.
१९१२ प्रसिध्द भारतीय हृदयरोगतज्ज्ञ डॉ. केशवराव दाते यांचा जन्म.
१९२५ कृषीतज्ज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म.
१९४१ रवींद्रनाथ टागोर यांचे निधन.
१९५७ लॉरेल अँड हार्डी या प्रसिद्ध विनोदपटांतील ऑलिव्हर हार्डी यांचे निधन