१५०९ कृष्णदेवरायचा राज्याभिषेक. विजयनगर साम्राज्याचा आरंभ
१९२६ प्रसिध्द कथाकार शंकर पाटील यांचा जन्म.
१९४० क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा जन्म.
१९४२ महात्मा गांधींनी चले जावची घोषणा केली.
१९४९ भूतान स्वतंत्र झाला.
१९७८ पायोनियर २ या अवकाशयानाची शुक्राच्या दिशेने झेप.
१९८५ भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही सहावी अणुभट्टी कार्यान्वित.
२००८ बीजिंग ऑलिम्पिकला सुरुवात.