१८५५ कोल्हापूर दरबारचे प्रसिध्द गायक अल्लादियाँखाँ यांचा जन्म.
१८६० संगीतशास्त्रकार पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म.
१९४५ रॉकेट तंत्रज्ञानाचे जनक रॉबर्ट गोडार्ड यांचे निधन.
१९४८ भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना.
१९८६ माजी सरसेनापती जनरल अरुणकुमार वैद्य यांचे निधन.
१९९२ लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात यांचे निधन.