ऑगस्ट क्रांतिदिन.
१८९२ भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक शियाली रामामृत रंगनाथन यांचा जन्म.
१९०१ मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांचे निधन.
१९०९ संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा जन्म.
१९०९ ज्ञानपीठ विजेते कन्नड कवी विनाय कृष्ण गोकाक यांचा जन्म.
१९२० कविवर्य कृ. ब. निकुम्ब यांचा जन्म.
१९४२ छोडो भारत चळवळीतील म. गांधी यांच्यासहित दिग्गज नेत्यांना अटक.
१९४५ जपानमधील नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आला.
१९६५ सिंगापूर स्वतंत्र झाले.