29 ऑगस्ट, राष्ट्रीय क्रीडा दिन

yongistan
By - YNG ONLINE

- राष्ट्रीय क्रीडा दिन.
-१८४२  ब्रिटन आणि चीनमधील अफूचे युद्ध समाप्त. हाँगकाँग ब्रिटनच्या ताब्यात गेले. 
-१९०५  हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म.
-१९१५  जुन्या जमान्यातील हॉलिवूड अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन हिचा जन्म.
-१९४९  सोव्हिएत युनियनने अणुस्फोट घडवून आणला. 
-१९५८  पॉपसिंगर मायकेल जॅक्सन याचा जन्म.
-१९८२  ६७व्या वाढदिनीच इन्ग्रिड बर्गमनचे निधन झाले.
-२००५  अमेरिकेत कॅटरिना चक्रीवादळात १ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू
-२०१२  सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग याची सातही टूर डी फ्रान्स विजेतेपदे काढून घेण्यात आली.